कृषि उत्पन्न बाजार समिती, कळवण मध्ये आपले स्वागत आहे

    बाजार समिती स्थापनेचा उद्देश

    कळवण तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बाधवांना आपला शेतकाल विक्री करणेसाठी सगळया सोई-सुविधा उपलब्ध करून त्यांनी घामाने पिकविलेला शेतमाल योग्य बाजारभाव, चोख वजनमाप आणि वेळेवर पैसे या त्रिसुत्रीत काम करून शेतकरी, व्यापारी आणि इतर घटकांना योग्य त्या सुविधा पुरवून शेतक-यांचे जिवनमान उंचावण्यासाठी चा उददेश बाजार समितीचा आहे. कळवण तालुका व परिसारतील शेतकरी बांधवांचा शेतमालाचा योग्य मोबदला मिळणे.

    सविस्तर पहा

दैनंदिन दर पहा

शेतमालदिनांकआवाक किमान दरकमाल दरसरासरी दर
कांदा उन्हाळी 2026-04-13 6250 700 1505 1100
Maize 2026-04-13 550 1801 1950 1900

कळवण बाजार समिती

title here

title here